सर्वसामान्यांच्या घरात सत्ताकारण व राजकारण गेलं पाहिजे यासाठी पक्ष संघटन मजबूत करावे- उमेश पाटील
सर्वसामान्यांच्या घरात सत्ताकारण व राजकारण गेलं पाहिजे यासाठी पक्ष संघटन मजबूत करावे – उमेश पाटील पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.12/07/2025-सर्वसामान्यांच्या घरात सत्ताकारण आणि राजकारण गेलं पाहिजे यासाठी पक्ष संघटन मजबूत करावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नुतन सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले. ते पंढरपूर येथे पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सर्व फ्रंटल सेल व कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत बोलत…
