विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना महिलांची अर्थ व्यवस्थेतील भागीदारी वाढणेही आवश्यक : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
एनसीसीमधील सहभागामुळे मुलींमध्ये नेतृत्वगुणांचा विकास : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन मुंबई,दि.३० नोव्हेंबर २०२४ : एनसीसीमधील सहभागामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास होतो. विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना महिलांची अर्थव्यवस्थेतील भागीदारी वाढणेही आवश्यक आहे.मुलींनी एनसीसीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे,असे राज्यपाल तथा कुलपती सी.पी.राधाकृष्णन यांनी प्रतिपादन केले. एनसीसीच्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण या विषयावर आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन…
