उद्याचे जग एआयवर नव्हे; ज्ञानोबा तुकोबांच्या मंत्रावर चालेल – विश्वास पाटील
उद्याचे जग एआयवर नव्हे; ज्ञानोबा तुकोबांच्या मंत्रावर चालेल — लेखक विश्वास पाटील ३० वी ज्ञानेश्वर तुकाराम स्मृती व्याख्यानमाला संपन्न; विज्ञान–अध्यात्माच्या संगमातून विश्वशांतीचा संदेश पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० नोव्हेंबर : आजचे जग एआयकडे धाव घेत आहे परंतु एआय तंत्रज्ञानाला मर्यादा आहेत. मानवी बुद्धिमत्ता, तत्वज्ञान आणि संतवाङ्मयाची दिशा उद्याच्या जगाला मार्गदर्शित करेल. त्यामुळे उद्याचे जग हे एआयवर नव्हे…
