
इंटरनेट जगात ऑनलाइन फसवणूक वेगाने वाढतीय
सायबर गुन्हेगार आता वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी बनावट कॅप्चा पेज तयार करत आहेत इंटरनेट जगात ऑनलाइन फसवणूक वेगाने वाढली सायबर गुन्हेगार आता वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी बनावट कॅप्चा पेज तयार करत आहेत. ऑनलाइन सुरक्षित राहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रत्येक क्लिक करण्यापूर्वी URL आणि साइट थांबवत ती तपासून पहावी. इंटरनेट जगात ऑनलाइन फसवणूक वेगाने वाढली…