खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत मराठा समाज व धनगर समाज आरक्षणाचा मुद्दा केला उपस्थित
खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत मराठा समाज व धनगर समाज आरक्षणाचा मुद्दा केला उपस्थित सोलापूर चा दुष्काळ संपला,१० वर्षात पहिल्यांदाच सोलापुरच्या खासदारांचा आवाज संसदेत गरजला… सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०७/२०२४- आज रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदीय अधिवेशनात मराठा समाज,धनगर समाज आरक्षणावर आवाज उठविला. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गाला आरक्षण मिळवून…
