मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम नियमानुसारच – मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा खुलासा
मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम नियमानुसारच – मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा खुलासा मुंबई / DGIPR ,दि.२१ ऑक्टोबर २०२४ : लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे 10 हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काही राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहे. तथापि मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया विहित नियमांनुसार काटेकोरपणे केली गेली आहे.याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने वस्तुस्थिती…
