महात्मा बसवेश्वर महाराज जयंती कासेगाव मध्ये उत्साहात साजरी
महात्मा बसवेश्वर महाराज जयंती कासेगाव मध्ये उत्साहात साजरी कासेगांव/शुभम लिगाडे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० एप्रिल २०२५- महात्मा बसवेश्वर महाराज जयंती कासेगाव ता.पंढरपूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर लिंगायत समाजबांधवांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आला. महात्मा बसवेश्वर महाराज हे 12 व्या शतकात आध्यात्मिक, वैचारिक,सामाजिक परिवर्तन घडवून…
