खासदार प्रणिती शिंदेंचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांना साकडं – कैकाडी, महादेव कोळी,लोधी समाजाचे प्रश्न सोडवा
लोधी,कैकाडी,महादेव कोळी समाजाचे प्रश्न सोडवा; खासदार प्रणिती शिंदेंचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांना साकडं सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०८/२०२४- लोधी समाजाचा केंद्राच्या ओबीसी आरक्षणाच्या सूचीमध्ये तर कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत. तसेच राज्यातील महादेव कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र वितरीत करणे आणि पडताळणी करण्यासंदर्भात प्रशासनाकडून होणारी अडवणूक थांबण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे….
