काँग्रेस पक्षाने जी उमेदवारी जाहीर केली त्या उमेदवाराचं नेमका पक्ष कोणता ? – खा. अमोल कोल्हे
खासदार अमोल कोल्हेंकडून भगीरथ भालकेंच्या उमेदवारीची खिल्ली अनेक पक्षातून फिरून आलेल्याला जनताच शिकवेल धडा – अमोल कोल्हे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/११/२०२४ – पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये विधान सभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून एकीकडे महायुतीचा भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली तर काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली…
