कार्तिक वारी निमित्त चंद्रभागेच्या तीरावर महिला भाविकांसाठी 10 चेजिंग रूम

चंद्रभागेच्या तीरावर महिला भाविकांसाठी 10 चेजिंग रूम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.08- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीकडून मुबलक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विठूरायाचे दर्शन घेण्यापूर्वी अनेक भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करतात.महिला भाविकांसाठी चंद्रभागा वाळवंटात स्नान केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी 10 चेंजिंग रूमची उभारणी करण्यात…

Read More
Back To Top