अजितदादांच्या स्वप्नातील बीड घडविण्यासाठी कटिबद्ध -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
अजितदादांच्या स्वप्नातील बीड घडविण्यासाठी कटिबद्ध -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार जिल्हा नियोजन समितीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे भावनिक आवाहन बीड जिल्हा नियोजन समिती बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्व.अजित पवार यांच्या स्वप्नातील बीड घडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. 2026-27 चा 481.62 कोटींचा आराखडा सादर; 575 कोटींच्या नियतव्ययापैकी 565.41 कोटींना प्रशासकीय मान्यता. बीड,दि.12 फेब्रुवारी 2026 (जिमाका)…
