अखिल भारत हिन्दुमहासभा पंढरपूरच्यावतीने अखंड हिन्दुस्थान दिनानिमित्त मशाल मिरवणुक

अखिल भारत हिन्दुमहासभा पंढरपूरच्या वतीने अखंड हिन्दुस्थान दिना निमित्त मशाल मिरवणुक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०८/२०२४- अखिल भारत हिन्दुमहासभा पंढरपूरच्या वतीने अखंड हिन्दुस्थान दिना निमित्त मशाल मिरवणुक काढण्यात येणार आहे. दि.१४ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ७ वाजता हिन्दुभहासभा भवन, महाव्दार पंढरपूर येथून ही मिरवणूक निघेल.या मिरवणुकीचा मार्ग महाव्दार – पश्चिमव्दार – चौफाळा – प्रदक्षिणा रोड – चौफाळा – वि.सावरकर…

Read More

अजितदादांवर टीका करण्याची महिबूब शेख यांची पात्रता नाही- श्रीकांत शिंदे

अजितदादांवर टीका करण्याची महिबूब शेख यांची पात्रता नाही-श्रीकांत शिंदे स्वतःचे प्रदेशाध्यक्षपद वाचविण्यासाठीच अजितदादांवर टीकेचा केविलवाणा प्रयत्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०८/२०२४- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात 2 गट पडल्यानंतर लोकसभा निवडणूक झाली.आता विधानसभा निवडणूकीचे वेध सर्वांना लागलेले असताना शरदचंद्र पवार यांच्या गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख यांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यावर टीका केलेली…

Read More

अनेक वेळा अन्याय झालेल्या आटपाडीलाच तिकीट द्यावे – सादिक खाटीक यांची मागणी

अनेक वेळा अन्याय झालेल्या आटपाडीलाच तिकीट द्यावे – सादिक खाटीक यांची मागणी आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११-१९५२ पासून झालेल्या एकूण १५ निवडणुकांमध्ये फक्त २ वेळा आमदार होण्याची संधी लाभलेल्या आटपाडी तालुक्याच्या वाट्याला किमान ५ वेळा तरी उपेक्षाच आली. हा अन्याय दुर करण्यासाठी राज्यातल्या महाविकास आघाडीने आटपाडी तालुक्यातील निष्ठावंतालाच विधानसभेला संधी द्यावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या…

Read More

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केले अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज –उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुक शुभारंभ प्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस…

Read More

बस स्थानक परिसरातील घाणीचे साम्राज्य पाहून आमदार समाधान आवताडे संतापले

बस स्थानक परिसरातील घाणीचे साम्राज्य पाहून आमदार समाधान आवताडे संतापले बस स्थानक परिसरातील जागोजागी पडलेला कचरा एका आठवड्यात पूर्णपणे स्वच्छ करून घ्या मी पुढच्या आठवड्यात पुन्हा येईन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ ऑगस्ट- महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आणि दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पंढरपूरला दरवर्षी लाखो भाविक आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात.शेतकऱ्यांचा देव अशी ओळख असलेल्या…

Read More

प्रशासकीय सेवेत राहून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करावी – बाळासाहेब पिसे

प्रशासकीय सेवेत राहून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करावी – बाळासाहेब पिसे तलाठीपदी नियुक्ती झाल्याबद्दल यश ढोले यांच्या सत्कार प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पिसे यांचे गौरवोद्गार म्हसवड /ज्ञानप्रवाह न्यूज –म्हसवड ता.माण येथील अहिंसा पतसंस्थेमध्ये तलाठीपदी नियुक्ती झाल्याबद्दल यश ढोले यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना प्रशासकीय सेवेत राहून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करावी.तलाठी हा…

Read More

सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ द्या: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात पानमांजर,गिधाड,रानम्हैस प्रजनन केंद्र दुर्मिळ वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर एक पेड माँ के नाम उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबवावा सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ द्यावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई,दि.१२ : राज्यात दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर देण्याचे निर्देश देत पानमांजर (ऑटर), गिधाड, रानम्हैस यांच्या…

Read More

भालचंद्र विरेंद्र पाटील : सभेचा माजी विद्यार्थी ते अध्यक्ष एक प्रेरणादायी प्रवास..!

मा.भालचंद्र विरेंद्र पाटील(साहेब) : सभेचा माजी विद्यार्थी ते अध्यक्ष एक प्रेरणादायी प्रवास..! सव्वाशे वर्षे अविरतपणे जैन समाजाच्या चौफेर प्रगतीचे कार्य करणाऱ्या दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योगपती व सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष मा. भालचंद्र विरेंद्र पाटील यांची एकमताने निवड झाली.त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारा लेख…. आदर्श नेता हा संवेदनशील, नीतीमान, सुसंस्कृत, दुसऱ्यांचे ऐकून घेणारा, सेवाभावी…

Read More

स्वराज्य च्या वर्धापनदिना निमित्त अनुदान व ०% व्याज दराने व्यावसायिक कर्ज सहजपणे उपलब्ध व्हावे म्हणून महामंडळ महा EXPO चे आयोजन

महामंडळ महा Expo पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,११/०८/२०२४ – स्वराज्य च्या दुसऱ्या वर्धापनदिना निमित्त सर्व जाती व धर्मातील लोकांना व्यावसायिक अनुदान व ०% व्याज दराने व्यावसायिक कर्ज सहजपणे उपलब्ध व्हावे म्हणून महामंडळ महा EXPO चे आयोजन बुधवार दि. १४/०८/२०२४ सकाळी ०९.०० ते ०५.०० वा. करण्यात आले आहे. महामंडळ महा EXPO मध्ये उपलब्ध सुविधा १) महामंडळ समन्वयक२) सर्व बँक…

Read More

सोशल मीडियाचा वाढता प्रकोप जीवघेणा -डॉ.वीरेंद्र भाटी मंगल

सोशल मीडियाचा वाढता प्रकोप जीवघेणा आहे – डॉ.वीरेंद्र भाटी मंगल ज्ञानप्रवाह न्यूज – सध्या सोशल मीडियाचा अतिवापर वाढत असून तो मानवी आरोग्यासाठी घातक ठरत आहे. एका सर्वेक्षणानुसार, सोशल मीडियाने लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत लोकांवर वर्चस्व गाजवले आहे, त्याशिवाय अनेकांना आपला दिवस सुरू करता येत नाही. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे केवळ शारीरिक आरोग्यावरच वाईट परिणाम होत नाहीत…

Read More
Back To Top