ज्येष्ठांसाठी आनंददायी घररचना : सुरक्षिततेसोबत सन्मान व स्वावलंबनाची नवी ओळख
ज्येष्ठांसाठी आनंददायी घररचना : सुरक्षिततेसोबत सन्मान आणि स्वावलंबनाची नवी ओळख वृद्धांसाठी Happy Home संकल्पना : प्रत्येक खोलीत सुख, सोय आणि सुरक्षितता आज जर आपण घर बांधताना किंवा खरेदी करताना हा विचार केला, तर उद्याचे वृद्धत्व निश्चितच हसरे, सुरक्षित आणि समाधानकारक असेल. भारतामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या वेगाने वाढत असून पुढील काही वर्षांत ही संख्या ३० कोटींच्या…
