शब्दांच्या माध्यमातून समाजजागृतीचा दीप-दाही दिशा पुस्तक प्रकाशन सोहळा

शब्दांच्या माध्यमातून समाजजागृतीचा दीप-दाही दिशा पुस्तक प्रकाशन सोहळा मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२ नोव्हेंबर २०२५ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित दाही दिशा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवार दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमधील यशोदर्शन सभागृहात पार पडणार आहे. शब्द आणि विचारांचा संगम अनुभवांच्या प्रवासातून जेव्हा साकारतो तेव्हा जन्म…

Read More

सातारा जिल्हा रुग्णालयाने दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल सादर करावा; पोलीस अधीक्षक कार्यालयाने चार्जशीट वेळेत दाखल करावे- डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ.संपदा मुंडे प्रकरणात उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश सातारा जिल्हा रुग्णालयाने दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल सादर करावा; पोलीस अधीक्षक कार्यालयाने चार्जशीट वेळेत दाखल करावे-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,३१ ऑक्टोबर २०२५ :फलटण तालुक्यातील डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मागील दोन…

Read More
Back To Top