नागपुरात समुपदेशनाच्या नावाखाली डॉक्टरकडून महिलांवर अत्याचार; कठोर कारवाईचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
नागपुरात समुपदेशनाच्या नावाखाली डॉक्टरकडून महिलांवर अत्याचार; कठोर कारवाईचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश नागपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ : नागपूर शहर हद्दीमध्ये हुडकेश्वर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील समुपदेशक डॉक्टरने मागील नऊ-दहा वर्षापासून करिअर कौन्सिलिंग व इतर समुपदेशनाच्या नावाखाली अकरावी-बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.४ जानेवारी २०२५ रोजी एका महिलेने तक्रार दाखल केल्याने सदर…
