आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांमुळे पुढे जा,आरक्षण हे फक्त एक माध्यम – डॉ. नीलम गोऱ्हे उपसभापती
आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांमुळे पुढे जा, आरक्षण हे फक्त एक माध्यम – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे परभणी,दि.१७ मे :सशक्त महिला म्हणजे सक्षम समाजाचे बळ, असे स्पष्ट मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परभणीतील शिवसेना महिला आघाडीच्या मेळाव्यात मांडले. महिलांनी आता पुढाकार घेऊन इतरांसाठी आदर्श ठरावे, असे आवाहन करत त्यांनी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठीच्या विविध योजनांचा आढावा…
