पंढरपूरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी केला नितेश राणेंचा निषेध
पंढरपूरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी केला नितेश राणेंचा निषेध…. पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०७/२०२४ – शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे च्यावतीने आज जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या आदेशाने आ.नितेश राणेंचा जाहीर निषेध करण्यात आला .मा.मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे हे उद्योगपती श्री अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात इतर सेलिब्रिटींसोबत नाचले म्हणून आ.नितेश राणे यांनी बडबड करून…
