दोन महिन्यांत सलग चौथा बालविवाह रोखला; पंढरपूर निर्भया पथकाची तत्पर कारवाई
पंढरपुरात बालविवाह रोखण्यात निर्भया पथकाला यश; 17 वर्षांच्या मुलीचा विवाह ऐनवेळी थांबवला दोन महिन्यांत सलग चौथा बालविवाह रोखला; पंढरपूर निर्भया पथकाची तत्पर कारवाई पंढरपूर शहरातील एका नामांकित हॉलमध्ये होणारा बालविवाह निर्भया पथकाने तत्काळ कारवाई करून रोखला. दोन महिन्यांत चौथ्यांदा बालविवाह थांबवत पोलिसांनी सामाजिक जागरूकतेचा संदेश दिला. पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहरातील एका नामांकित हॉलमध्ये…

