मतदान करण्याच्या कोणत्याही ईव्हीएम मशीनवरील चिन्हावर पेनने खुणा नाहीत -निवडणूक निर्णय अधिकारी सिमा होळकर
मतदान करण्याच्या कोणत्याही ईव्हीएम मशीनवरील चिन्हावर पेनने खुणा नाहीत -निवडणूक निर्णय अधिकारी सिमा होळकर मतदान प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निवडणूक आयोगाच्या नियमांनुसारच पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ : पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिये दरम्यान ‘ईव्हीएम (EVM) मशीनवरील चिन्हावर पेनाने खुना केल्या आहेत या आशयाचे वृत्त काही प्रसारमाध्यमांतून प्रसारित होत आहे.यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिकृत खुलासा केला…
