पंढरपुर ग्रामीण भागात निर्भया पथकाची मोठी कारवाई; अल्पवयीन मुलीचा बालविवाह ऐनवेळी रोखला
मोबाईल लोकेशनच्या मदतीने बालविवाह उधळला; निर्भया पथकामुळे १७ वर्षीय मुलीला मिळाले नवे जीवन निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवे जीवन Pandhapur police पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज,दि. २ जून : पंढरपूर ग्रामीण हद्दीत होणारा एक बालविवाह रोखण्यात पंढरपूर विभागाच्या निर्भया पथकाला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे आयुष्य अंधारमय…

