पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पायाभूत सुविधा कामांचा वेग वाढवा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पायाभूत सुविधा कामांचा वेग वाढवा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश पीएमयूच्या बैठकीत राज्यातील विकास प्रकल्पांचा आढावा मुंबई, दि. 28 एप्रिल 2025 :- पुणे शहरासह उपनगरात वाहतुक कोंडीची समस्या गंभीर असून ती सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात द्यावे. पुणे शहर आणि उपनगरांची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडसह मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड…
