पालवी संस्थेच्या तेजस घाडगे यांचा राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्काराने गौरव
पालवी संस्थेच्या तेजस घाडगे यांचा राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्काराने गौरव देशभरातील ५१ चेंजमेकर सदस्यांमध्ये तेजस घाडगे यांचा समावेश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१६: प्रभा हिरा प्रतिष्ठान पंढरपूर संचलित पालवी प्रकल्पाचे आंतरराष्ट्रीय भागीदारी व स्ट्रॅटेजिक प्रोग्राम्स प्रमुख तेजस घाडगे यांना नुकतेच राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. गुजरातमधील बनास डेअरी येथे पार पडलेल्या प्रथम राष्ट्रीय चेंजमेकर परिषदेत…
