सार्वजनिक गणेशोत्सव ही लोकमान्य टिळकांची प्रेरणादायी परंपरा, समाजसेवा व भक्तिभावाचा अद्वितीय संगम-डॉ.नीलम गोऱ्हे
शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुणे गणेश वंदन दौरा सार्वजनिक गणेशोत्सव ही लोकमान्य टिळकांची प्रेरणादायी परंपरा आहे; समाजसेवा व भक्तिभावाचा अद्वितीय संगम— डॉ.नीलम गोऱ्हे पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० ऑगस्ट २०२५ — महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुणे शहरातील मानाच्या गणपती मंडळांचा व प्रमुख ऐतिहासिक मंडळांचा दौरा करून…
