प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण संपन्न
प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण संपन्न पंढरपूर दि. 26:- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. रेल्वे मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या या शासकीय सोहळ्यात एकूण 32 पथकांनी सहभाग घेतला होता. यावेळी पोलीस, गृहरक्षक दल, एनसीसी, स्काऊट तसेच शहरातील विविध विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनी यांच्या…
