भिंगे परिवार समाजोपयोगी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम करत आहे-युवा नेते प्रणव परिचारक
विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाची आवड निर्माण व्हावी यासाठी आनंद राजेंद्र भिंगे मित्रपरिवाराकडून बुद्धिबळाचे वाटप भिंगे परिवार समाजोपयोगी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम करत आहे – युवा नेते प्रणव परिचारक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.पंढरपूरात सालाबादप्रमाणे 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या सुवर्णदिनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे सामाजिक उपक्रम भिंगे परिवाराकडून राबवले…
