पिक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी संदर्भात आ.समाधान आवताडे यांनी बोलावली अधिकाऱ्यांसमवेत बैठक
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील पिक विमा योजना शेतकऱ्यांच्या अडचणी संदर्भात आ.समाधान आवताडे यांनी बोलावली अधिकाऱ्यांसमवेत बैठक मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुक्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023- 2024 ,रब्बी 2023-2024 हंगामातील नुकसान भरपाई वाटप रक्कम, प्रलंबित रक्कम यासंदर्भात तालुका कृषी कार्यालय मंगळवेढा येथे शनिवार दि.10 मे रोजी आमदार समाधान आवताडे, विमा कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक,जिल्हा कृषी…
