माढा तालुक्यातील २०८.२ किलोमीटर रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा – आ. अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
आमदार अभिजीत धनंजय पाटील यांच्या पाठपुराव्याला यश माढा तालुक्यातील २०८.२किलोमीटर रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा माढा/ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांचा विकास कामांच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असून मतदारसंघातील विविध पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांचे समाधान करण्यासाठी त्यांची नेहमीच ओळख राहिली आहे. नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या आदेशान्वये…
