सर्वोत्तम करिअरसाठी आवडीचे क्षेत्र निवडावे – प्रा. यशवंत गोसावी
स्व.महादेवराव आवताडे प्रतिष्ठानच्यावतीने पंढरपूर व मंगळवेढा येथे गुणवंतांचा सन्मान सोहळा प्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी यांची विशेष उपस्थिती मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – करिअरसाठी सगळी क्षेत्र समान आहेत. आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ही निवडणे म्हणजेच करिअर शोधणे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा.यशवंत गोसावी यांनी व्यक्त केले आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील इयत्ता १० वी व १२ वी…

