आषाढी वारी निमित्त स्वेरीकडून भाविकांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याचे २४ तास वाटप
आषाढी वारी निमित्त स्वेरीकडून विविध उपक्रमांचे आयोजन भाविकांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याचे २४ तास वाटप पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०७/२०२५- श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेले वारकरी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल झाले आहेत.त्या अनुषंगाने स्वेरीचे विद्यार्थी भाविकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचे वाटप करून त्यांची तहान भागवीत आहेत.विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सत्संग प्रमुख दादा वेदक, भाभा अणुसंशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ…
