विधान भवनात मराठी गौरव दिन सोहळा; लोकसेवेचा लोकजागर ग्रंथाचे प्रकाशन

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात उत्साहपूर्ण कार्यक्रम; जावे विनोदाच्या गावा विशेष सादरीकरण, लोकसेवेचा लोकजागर ग्रंथाचे प्रकाशन मराठीला ज्ञानभाषा म्हणून पुढे नेण्याचे आवाहन; मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती विनोद व अस्मिता यांचा संघर्ष होऊ नये, मराठीला ज्ञानभाषा बनवू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माय मराठीचं वैभव वाढवूया,सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी सरकार…

Read More
Back To Top