महाराष्ट्रासह ४ राज्यांसाठी ₹१५,०९५ कोटींची विक्रमी खरेदी योजना- केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान
महाराष्ट्रासह ४ राज्यांसाठी ₹१५,०९५ कोटींची विक्रमी खरेदी योजना- केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान सोयाबीन, मूग, उडीद आणि तुरीच्या खरेदीला मंजुरी शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यावर भर नवी दिल्ली,27: केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा केली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण,ग्रामीण विकास मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी तेलंगणा, ओडिशा, महाराष्ट्र…
