महाराष्ट्र विधानसभा तालिकाअध्यक्षपदी आमदार समाधान आवताडे यांची निवड
महाराष्ट्र विधानसभा तालिकाअध्यक्षपदी आमदार समाधान आवताडे यांची निवड आ.आवताडे यांच्या तालिका सभापती रूपाने मतदारसंघाची संपूर्ण राज्यभर उंचावली मान मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज – मुंबई येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२५ साठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांची विधानसभेच्या तालिकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर…
