महिला सुरक्षिततेवर विधानभवनात उच्चस्तरीय बैठक:पॅनिक बटण व्हॉट्सअ‍ॅपशी जोडण्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक सेफ्टी ऑडिट अहवालाचा आढावा; पॅनिक बटण व्हॉट्सअ‍ॅपशी जोडण्याचे व स्कूल बस शाळेच्या आवारातच उभ्या करण्याचे दिले निर्देश महिला सुरक्षिततेवर विधानभवनात उच्चस्तरीय बैठक:पॅनिक बटण व्हॉट्सअ‍ॅपशी जोडण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश मुंबईत विधानभवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक पार…

Read More
Back To Top