महिला सुरक्षेसाठी नगरविकास विभागाला स्वतंत्र कार्यप्रणालीचे निर्देश – डॉ.नीलम गोऱ्हे
महिला सुरक्षेसाठी नगरविकास विभागाला स्वतंत्र कार्यप्रणालीचे निर्देश – डॉ. नीलम गोऱ्हे महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षा बळकट करण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक Mumbai news: मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ एप्रिल २०२६ : राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणांतर्गत महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना व महिला योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नगरविकास विभागाला मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांच्या…

