तहसीलदार मिनल भोसले यांचा यमुना स्त्री सन्मान पुरस्कार 2026 ने सन्मान
पनवेलच्या तहसीलदार सौ. मिनल भोसले यांना ‘यमुना स्त्री सन्मान पुरस्कार 2026’; सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीचा गौरव तहसीलदार मिनल भोसले यांचा सन्मान | ‘यमुना स्त्री सन्मान पुरस्कार 2026’ ने गौरव पंढरपूर|ज्ञानप्रवाह न्यूज –पनवेल येथील तहसीलदार सौ. मिनल सुधाकर भोसले यांना यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था यांच्या वतीने प्रतिष्ठेचा यमुना स्त्री सन्मान पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला आहे….
