आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिर संपन्न
आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न सोनके ता.पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- सांगोला तालुक्याचे नूतन आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त दि.०५/०१/२०२५ रोजी सोनके ता.पंढरपूर येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर पार पडले.या आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉ. निकिताताई देशमुख यांच्या हस्ते पार पडले.या आरोग्य शिबिरासाठी पंढरपूरातील तज्ञ डॉक्टर उपस्थित होते….
