
लांब पल्ल्यावरून येणाऱ्या मुलींना सायकल वाटपाचा हेतू दिशादर्शक – खडके पाटील मॅडम
लांब पल्ल्यावरून येणाऱ्या मुलींना सायकल वाटपाचा हेतू दिशादर्शक-खडके पाटील मॅडम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात श्रीकांत शिंदे यांच्यावतीने उपक्रम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-लांब पल्ल्यावरून येणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींना सायकल वाटप करण्याचा श्रीकांत शिंदे यांचा हेतू अत्यंत दिशादर्शक आहे आणि हा उपक्रम सर्व कार्यकर्त्यांनी हाती घेतला पाहिजे याच खरोखर कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार पंढरपूर शहर पोलीस…