
पंढरपूरात मनसेच्यावतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन
पंढरपूरात मनसेच्यावतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी पंढरपूर येथील मनसे कार्यालयात संयुक्तरित्या साजरी करण्यात आली. याप्रसंगी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन मनसे नेते दिलीप धोत्रे,आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते करून मनसेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी…