शिर्डी येथील राज्यस्तरीय काव्यगंध कविसंमेलनात शांताराम गाजरे यांचे काव्यगायन…
शिर्डी येथील राज्यस्तरीय काव्यगंध कविसंमेलनात शांताराम गाजरे यांचे काव्यगायन… शेळवे/संभाजी वाघुले – रविवार रोजी शिर्डी येथे भारतीय सांस्कृतिक मंच आयोजित राज्यस्तरीय कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.या कवि संमेलनात पंढरपूर येथील कवी शांताराम गाजरे यांचे काव्यगायन झाले. असशी तू दूर जरी …ही अप्रतिम कविता शांताराम गाजरे सर यांनी सादर केली.राज्यातून आणि परराज्यांतून आलेले रसिक मंत्रमुग्ध झाले…
