जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था परिस्थिती नियंत्रणात असून सर्वांना शांतता व सौहार्दाचे वातावरण राखण्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे आवाहन
शांतता समितीची बैठक संपन्न,कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन शांततेसाठी प्रशासनाला सहकार्याची सर्वांची भूमिका परभणी/जिमाका,दि.12 – परभणी जिल्ह्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा शांतता समितीची बैठक पार पडली. दि.10 डिसेंबर रोजी परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीच्या…
