परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द -पालकमंत्री मेघना बोर्डीकर
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द -पालकमंत्री मेघना बोर्डीकर परभणी,दि.26 (जिमाका):परभणी जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवणे,त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवणे यासह नागरिक,शेतकरी,महिला,तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याबरोबरच परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास,…
