
पंढरपूर तालुक्यात 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर सेवा पंधरवडा साजरा – तहसिलदार सचिन लंगुटे
पंढरपूर तालुक्यात 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर सेवा पंधरवडा साजरा होणार – तहसिलदार सचिन लंगुटे पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज:- शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दि 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि.02 ऑक्टोंबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा म्हणून राबविण्याचा निर्णय आहे.या अनुषंगाने पंढरपूर तालुक्यात सेवा पंधरवडा साजरा…