सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज प्रभारी मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/११/२०२५ –सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आज काँग्रेस भवनात आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या महत्वाच्या बैठकीत सोलापूर शहर व जिल्हा प्रभारी मोहन जोशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,आगामी महानगरपालिका निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल. प्रत्येकाने मतदार यादीची तपासणी करून संघटन अधिक मजबूत करावे.आरक्षण…
