वीज वापराइतकीच सौर क्षमता मंजूर; महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे सूर्यघर योजनेवर परिणाम ?

सौर प्रकल्पांना मर्यादा; महाराष्ट्र सरकारचा नवा निर्णय वादाच्या भोवऱ्यात वीज वापराइतकीच सौर क्षमता मंजूर; महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे ‘सूर्यघर’ योजनेवर परिणाम ? मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्र सरकारने वीज वापराइतकीच सौरऊर्जा क्षमता मंजूर करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.सबसिडीवरील वाढता खर्च कमी करण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील सौरऊर्जा क्षेत्रात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः केंद्र सरकारच्या…

Read More
Back To Top