महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयं सहायता गटांचे दालन, मंत्री जयकुमार गोरे यांनी या उपक्रमास सकारात्मकता दर्शविली
महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयं सहायता गटांचे दालन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे व महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर.विमला यांच्यामध्ये सविस्तर चर्चा मंत्री जयकुमार गोरे यांनी या उपक्रमासाठी सकारात्मकता दर्शविली नवी दिल्ली,दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात ग्रामविकास व पंचायत…
