विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञाना बरोबरच प्रगल्भ विचार मांडणे गरजेचे-डायरेक्टर सुरज शर्मा
विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रगल्भ विचार मांडणे गरजेचे-डायरेक्टर सुरज शर्मा स्वेरीमध्ये स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२५ ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/१०/२०२५ – शैक्षणिक प्रणाली आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील अंतर कमी करणे,विचार आणि कल्पना यांना प्रत्यक्ष साकार करण्याची संधी मिळवणे हेच या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे प्रमुख उद्दीष्ट आहे. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान घेणे पुरेसे नाही तर त्यांनी…
