श्री गुरु तेग बहादूर साहिब : मौनातून उमटलेली मानवतेची गर्जना

श्री गुरु तेग बहादूर साहिब : मौनातून उमटलेली मानवतेची गर्जना गुरु तेग बहादूर साहिब यांनी सत्य व धर्मस्वातंत्र्यासाठी स्वतःचे शिर अर्पण केले.त्यांचे जीवन,त्याग,मानवतेचा संदेश उलगडणारा प्रेरणादायी लेख इतिहास कधी कधी रणांगणात तलवारीच्या जोरावर घडतो तर कधी एका शांत,स्थिर आणि निर्भय मौनातून.अशाच मौनातून मानवतेसाठी अमर झालेलं नाव म्हणजे श्री गुरु तेग बहादूर साहिब. त्यांनी इतिहास घडवला…

Read More
Back To Top