त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांबद्दल समाधान व्यक्त करुन स्वच्छतेसाठी अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचे दिले निर्देश सोलापूर, दि.14(जिमाका):- आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात. या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी करावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ…