पुणे विषारी दारू दुर्घटनेनंतर मोठी कारवाई; कोकण विभागात दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

हातभट्टीविरोधी राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; ३१३ गुन्हे,२१३ आरोपी अटकेत पुणे विषारी दारू दुर्घटनेनंतर मोठी कारवाई; कोकण विभागात दीड कोटींचा मुद्देमाल जप्त मुंबई,दि.३ जून २०२६ : मागील आठवड्यात पुणे शहरामध्ये घडलेल्या विषारी दारु दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध अवैध हातभट्टी निर्मिती व विक्री केंद्राविरुध्द कारवाई करण्यासाठी उत्पादन शुल्ककडून विशेष पथक स्थापन करून मोहीम राबविण्यात आली.मोहिमेदरम्यान २९…

Read More
Back To Top