पालखी सोहळा सर्वोत्कृष्ट होण्यासाठी समन्वयाने काम करा- मंत्री जयकुमार गोरे

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावा पालखी सोहळा सर्वोत्कृष्ट होण्यासाठी समन्वयाने काम करा- मंत्री जयकुमार गोरे पुणे| जिमाका-आगामी आषाढी वारीमध्ये पालखीतील एकाही वारकऱ्याला असुविधा होता कामा नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आहेत; त्यानुसार सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून पालखी सोहळा सर्वोत्कृष्ट पद्धतीने कसा होईल या दृष्‍टीने प्रयत्न करावे, असे आवाहन…

Read More
Back To Top